ग्रामपंचायत मोडगाव

मोडगाव हे डहाणू तालुक्यातील एक महत्त्वाचे व निसर्गरम्य गाव आहे. २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात सुमारे ६०० कुटुंबे राहतात. एकूण ५३६० लोकसंख्येपैकी २५७६ पुरुष तर २७८१ महिला आहेत. यामध्ये ० ते ६ वयोगटातील बालकांची संख्या लक्षणीय असून गावाच्या एकूण लोकसंख्येत त्यांचा चांगला वाटा आहे. अनुसूचित जमाती (ST) समाजाची लोकसंख्या गावात मोठ्या प्रमाणावर असून काही प्रमाणात अनुसूचित जाती (SC) समाजाचे लोकही येथे वास्तव्यास आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, तसेच इतर कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन तसेच जंगलातील उपलब्ध संसाधनांवर आधारित उपजीविका करतात.

 

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
५३६० 
पुरुष लोकसंख्या
२५७६ 
महिला लोकसंख्या
२७८१ 
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
११०८ 
अनुसूचित जाती (SC %)
०.६%
अनुसूचित जमाती (ST %)
५३४२ 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)   
उपकेंद्र (Sub Center) 

 

 
अंगणवाडी 

 

 
प्राथमिक शाळा   
माध्यमिक शाळा   
उच्च माध्यमिक शाळा   
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्र   
समुदाय भवन (Community Hall)   
१०स्वस्त दर दुकान (PDS)   
११श्मशानभूमी / स्मशानभूमी   
१२इंटरनेट / मोबाईल टॉवर   
१३सीएससी केंद्र (CSC Center)   

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: 

बँकेचे नाव :

शाखेचे नाव:

अकाउंट नंबर : 

आई एफ एस सी कोड :

पत्ता : ग्रामपंचायत मोडगाव 
ता. – डहाणू , जि. – पालघर (401606)