ग्रामपंचायत दाभोण 

    २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार डहाणू तालुक्यातील दाभोन गावात सुमारे ५५० कुटुंबे राहतात. या गावाची एकूण लोकसंख्या २,७८० असून त्यामध्ये १,३६० पुरुष व १,४२० महिला आहेत. ० ते ६ वयोगटातील बालसंख्या सुमारे ४८० आहे. गावात मुख्यतः आदिवासी समाजाचे वर्चस्व असून काही प्रमाणात कुणबी व इतर समाजातील लोकही येथे राहतात. कुणबी समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असून विशेषतः भात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. आदिवासी समाजातील लोक शेतमजुरी, वीटभट्टी काम, बांधकाम कामगार तसेच इतर मजुरीची कामे करून आपला उदरनिर्वाह करतात. याशिवाय कुक्कुटपालन, बकरीपालन आणि काही प्रमाणात मच्छीमारी हे पूरक व्यवसायही गावात प्रचलित आहेत.
1

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

2

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

sumetra

श्रीम. सुमेत्रा अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री.-जयकुमार-गोरे

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री.-योगेश-कदम

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश-नाईक

श्री.गणेश नाईक

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री.-मनाेज-रानडे-(भा.प्र.से.)

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

श्री.रवींद्र-शिंदे

श्री.रवींद्र शिंदे

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील

मा. अशोक पाटील

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

image (72)

श्री. महेश मधुकर पांढरे

गट विकास अधिकारी
पंचायत समिती विक्रमगड

WhatsApp Image 2026-03-25 at 3.28.37 PM

श्रीम. हर्षला विकास दळवी

सरपंच
ग्रामपंचायत दाभोण

WhatsApp Image 2026-03-25 at 3.28.38 PM

श्री. मार्तन नरेश सातवी

उपसरपंच
ग्रामपंचायत दाभोण

WhatsApp Image 2026-03-25 at 3.33.58 PM

श्री.गुरुनाथ लडकु वारघडे

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत दाभोण

चालू योजना

जल जीवन मिशन
प्रधानमंत्री सूर्यघर योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Add Your Heading Text Here